संत निळोबाराय अभंग

याचे पायीं मनोरथ – संत निळोबाराय अभंग – ९८४

याचे पायीं मनोरथ – संत निळोबाराय अभंग – ९८४

याचे पायीं मनोरथ ।
पूर्ण काम सकळहि आर्त ॥१॥
म्हणोनियां धरिला जिवें ।
हाचि संतीं मनोभावें ॥२॥
इच्छिलिया पदा ।
नेतों देउनी सुख संपदा ॥३॥
निळा म्हणे खंडी मूळ ।
वासनात्मकाचें तात्काळ ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

याचे पायीं मनोरथ – संत निळोबाराय अभंग – ९८४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *