संत निळोबाराय अभंग

कृपावंत माये – संत निळोबाराय अभंग – ९८३

कृपावंत माये – संत निळोबाराय अभंग – ९८३


कृपावंत माये ।
तान्हयाचे झटे साहे ॥१॥
नेदीचि हें रागा हातीं ।
करी बुझाउनी प्रीती ॥२॥
पुरउनियां आळी ।
कृपादृष्टी त्या न्याहाळी ॥३॥
निळा म्हणे झणे ।
दिसेल हें केविलवाणें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कृपावंत माये – संत निळोबाराय अभंग – ९८३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *