देखिलीं तीं विटेवरी – संत निळोबाराय अभंग – ४४३
देखिलीं तीं विटेवरी ।
समान पाऊलें गोजिरीं ॥१॥
माझे राहिलीं मानसीं ।
सर्वकाळ अहर्निशीं ॥२॥
मुनिजनांचीं मानसें ।
रंगलीं जेथें सावकाशें ॥३॥
निळा म्हणे योगीजन ।
ज्यातें बैसले पोटाळून ॥४॥
देखिलीं तीं विटेवरी ।
समान पाऊलें गोजिरीं ॥१॥
माझे राहिलीं मानसीं ।
सर्वकाळ अहर्निशीं ॥२॥
मुनिजनांचीं मानसें ।
रंगलीं जेथें सावकाशें ॥३॥
निळा म्हणे योगीजन ।
ज्यातें बैसले पोटाळून ॥४॥