मुसावलें मुसें – संत निळोबाराय अभंग – ४४०

मुसावलें मुसें – संत निळोबाराय अभंग – ४४०

मुसावलें मुसें ।
प्रेम भक्तांचे वोरसे ॥१॥
धरुनियां विठ्ठल रुप ।
विटे ठाकले विद्रूप ॥२॥
सांवळे सुंदर ।
कसूनियां पीतांबर ॥३॥
निळा म्हणे पदकें गळां ।
वैजयंती सुमनमाळा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मुसावलें मुसें – संत निळोबाराय अभंग – ४४०