घोकउनी वेदा – संत निळोबाराय अभंग – ४३९
घोकउनी वेदा ।
जेणें आणियेले बोध ॥१॥
तो हा पंढरपुरनिवासी ।
नित्य उभा भक्तांपासी ॥२॥
सूर्या अंगी कांती ।
ज्याच्या प्रकाशाची दीप्ती ॥३॥
निळा म्हणे दिेलें ।
चंद्रासी अमृतेंचे भरिलें ॥४॥
घोकउनी वेदा ।
जेणें आणियेले बोध ॥१॥
तो हा पंढरपुरनिवासी ।
नित्य उभा भक्तांपासी ॥२॥
सूर्या अंगी कांती ।
ज्याच्या प्रकाशाची दीप्ती ॥३॥
निळा म्हणे दिेलें ।
चंद्रासी अमृतेंचे भरिलें ॥४॥