चरणीं भागिरथी गंगा – संत निळोबाराय अभंग – ४३६
चरणीं भागिरथी गंगा ।
जन्मली उध्दरी ते जगा ॥१॥
ब्रिदावळी रुळती भार ।
तळीं लोळती असुर ॥२॥
ध्वज वज्रांकित चिन्हें ।
विटेवरीं तें समानें ॥३॥
निळा म्हणे ह्रदयीं धरिलें ।
सनकादिकीं पोटाळिलें ॥४॥
चरणीं भागिरथी गंगा ।
जन्मली उध्दरी ते जगा ॥१॥
ब्रिदावळी रुळती भार ।
तळीं लोळती असुर ॥२॥
ध्वज वज्रांकित चिन्हें ।
विटेवरीं तें समानें ॥३॥
निळा म्हणे ह्रदयीं धरिलें ।
सनकादिकीं पोटाळिलें ॥४॥