गोविलें इंद्रियां – संत निळोबाराय अभंग – ४३४
गोविलें इंद्रियां ।
पाय दिठी दावूनियां ॥१॥
ऐसा लाघवी नाटकी ।
चोर चैतन्य चेटकी ॥२॥
गुणीं गुणांचा वोतला ।
रुपाकृती उभा ठेला ॥३॥
निळा म्हणे पुंडलीकें ।
आणिला भुलवावया लोकें ॥४॥
गोविलें इंद्रियां ।
पाय दिठी दावूनियां ॥१॥
ऐसा लाघवी नाटकी ।
चोर चैतन्य चेटकी ॥२॥
गुणीं गुणांचा वोतला ।
रुपाकृती उभा ठेला ॥३॥
निळा म्हणे पुंडलीकें ।
आणिला भुलवावया लोकें ॥४॥