चौदा भुवनें पोटीं – संत निळोबाराय अभंग – ४३२
चौदा भुवनें पोटीं ।
सकल तीर्थ ज्या अंगुष्ठी ॥१॥
तो हा देखियेला डोळां विठो घननीळसांवळा ॥२॥
जों जों दिसे दृश्यकार ।
तों तों जयाचा विस्तार ॥३॥
निळा म्हणे उत्पन्न होती ।
जीवे जेथें लता जाती ॥४॥
चौदा भुवनें पोटीं ।
सकल तीर्थ ज्या अंगुष्ठी ॥१॥
तो हा देखियेला डोळां विठो घननीळसांवळा ॥२॥
जों जों दिसे दृश्यकार ।
तों तों जयाचा विस्तार ॥३॥
निळा म्हणे उत्पन्न होती ।
जीवे जेथें लता जाती ॥४॥