देखतांचि ठसावलें – संत निळोबाराय अभंग – ४३०
देखतांचि ठसावलें ।
रुप ह्रदयीं हें चांगलें ॥१॥
विठो लावण्याची कळा ।
मूर्ति मदनाचा पुतळा ॥२॥
साळंकार उत्त्म लेणीं ।
विराजलीं बरवेपणीं ॥३॥
निळा म्हणे तनुमनदिठी ।
विगुंतली ते वरुनी नुठी ॥४॥
देखतांचि ठसावलें ।
रुप ह्रदयीं हें चांगलें ॥१॥
विठो लावण्याची कळा ।
मूर्ति मदनाचा पुतळा ॥२॥
साळंकार उत्त्म लेणीं ।
विराजलीं बरवेपणीं ॥३॥
निळा म्हणे तनुमनदिठी ।
विगुंतली ते वरुनी नुठी ॥४॥