तेथेंचि बैसलें । मन नुठी कांही केलें ॥१॥ विटेवरी विराजती । चरण तेचिं आठवती ॥२॥ कटीं कर तुळसीमाळा । ध्यानीं बैसला तो डोळां ॥३॥ निळा म्हणे भूकतहान । गेली विसरोनियां मन ॥४॥