संत निळोबाराय अभंग

तेथेंचि बैसलें – संत निळोबाराय अभंग – ४२४

तेथेंचि बैसलें – संत निळोबाराय अभंग – ४२४


तेथेंचि बैसलें ।
मन नुठी कांही केलें ॥१॥
विटेवरी विराजती ।
चरण तेचिं आठवती ॥२॥
कटीं कर तुळसीमाळा ।
ध्यानीं बैसला तो डोळां ॥३॥
निळा म्हणे भूकतहान ।
गेली विसरोनियां मन ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तेथेंचि बैसलें – संत निळोबाराय अभंग – ४२४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *