पुंडलीक म्हणे हरी – संत निळोबाराय अभंग – ४१८
पुंडलीक म्हणे हरी ।
राहे वरि विटे उभा ॥१॥
अवलोकिन वेळोवेळां श्रीमुख डोळां रुप तुझें ॥२॥
अलभ्य लाभ लक्ष कोटी ।
झाले भेटी दिली तुम्हा ॥३॥
निळा म्हणे मग पुंडलीक ।
करी पूर्वकविधी पूजा ॥४॥
पुंडलीक म्हणे हरी ।
राहे वरि विटे उभा ॥१॥
अवलोकिन वेळोवेळां श्रीमुख डोळां रुप तुझें ॥२॥
अलभ्य लाभ लक्ष कोटी ।
झाले भेटी दिली तुम्हा ॥३॥
निळा म्हणे मग पुंडलीक ।
करी पूर्वकविधी पूजा ॥४॥