गाऊनियां आल्हर मुखें – संत निळोबाराय अभंग – ४१४
गाऊनियां आल्हर मुखें ।
निर्जी निजवी त्या सुखें ॥१॥
आवडी ते नीच नवीं ।
वस्त्रें अळंकार लेववी ॥२॥
माझे दिठावेल झणे ।
उतरी वरुनी निंबलोणें ॥३॥
निळा म्हणे आई ।
परत कृपाळू विठाई ॥४॥
गाऊनियां आल्हर मुखें ।
निर्जी निजवी त्या सुखें ॥१॥
आवडी ते नीच नवीं ।
वस्त्रें अळंकार लेववी ॥२॥
माझे दिठावेल झणे ।
उतरी वरुनी निंबलोणें ॥३॥
निळा म्हणे आई ।
परत कृपाळू विठाई ॥४॥