उभा ठेला इटेवरीं – संत निळोबाराय अभंग – ४०८
प्रभा दाटली अंबरीं ॥१॥
विठो कैवल्याचा गाभा ।
व्यापुनियां ठेला नभा ॥२॥
नेणती कुसरी ।
ब्रम्हादिक ज्याची थोरी ॥३॥
निळा म्हणे भक्तिसुखा ।
भुलोनियां आला देखा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
उभा ठेला इटेवरीं – संत निळोबाराय अभंग – ४०८