संत निळोबाराय अभंग

उपनिषदांच्या मतीं – संत निळोबाराय अभंग – ४०७

उपनिषदांच्या मतीं – संत निळोबाराय अभंग – ४०७


उपनिषदांच्या मतीं ।
ज्याच्या स्तुतिवादें घुमती ॥१॥
तो हा सुंदर नागर ।
इटे उभा कटींकर ॥२॥
रमा होऊनियां दासी ।
नित्य सेवीत चरणांसी ॥३॥
निळा म्हणे लीलाचि करी ।
ब्रम्हांडाच्या भरोवरी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

उपनिषदांच्या मतीं – संत निळोबाराय अभंग – ४०७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *