सेवकाचि परि स्थापिला पदीं । मग त्याचिये बुध्दी कोण तुके ॥१॥ तैसेंचि केलें मजही देवा । निपेक्ष अवघा दावूनियां ॥२॥ आईता वांटा दिधली जोडी । कवडीनें कवडी सांचिली ते ॥३॥ निळा म्हणे देवा आभारचि केले । मल सेवका गौरविलें आपुलिया ॥४॥