वाउग्या खटपटा – संत निळोबाराय अभंग – ८२१
वाउग्या खटपटा ।
नावडती तैशा चेष्टा ॥१॥
जेणें पांवे भ्रंश बुध्दी ।
न पावती स्वरुपसिध्दि ॥२॥
घालिती घालणी ।
काय करुं ते बोलणीं ॥३॥
निळा म्हणे मिथ्यावाद ।
काय करावे ते छंद ॥४॥
वाउग्या खटपटा ।
नावडती तैशा चेष्टा ॥१॥
जेणें पांवे भ्रंश बुध्दी ।
न पावती स्वरुपसिध्दि ॥२॥
घालिती घालणी ।
काय करुं ते बोलणीं ॥३॥
निळा म्हणे मिथ्यावाद ।
काय करावे ते छंद ॥४॥