संत निळोबाराय अभंग

न धरी आतां शंका – संत निळोबाराय अभंग – ७९६

न धरी आतां शंका – संत निळोबाराय अभंग – ७९६

न धरी आतां शंका ।
कशासाठी भिऊं लोकां ॥१॥
ज्याचें ओझें तयावरी ।
मज हे ऐशी काय थोरी ॥२॥
सांगितलें करुं काज ।
ज्याची तया चिंता लाज ॥३॥
निळा म्हणे गेलो भेवो ।
जाणोनि साह्य पंढरिरावो ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

न धरी आतां शंका – संत निळोबाराय अभंग – ७९६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *