दिसे तोचि जनीं वनीं – संत निळोबाराय अभंग – ७९३
दिसे तोचि जनीं वनीं ।
विठ्ठल ह्रदयीं त्रिभुवनीं ॥१॥
लेणें नेसणें भूषणें ।
विठ्ठल वस्त्रें परिधानें ॥२॥
अन्न भोजन उदक पान ।
विठ्ठल सुषुप्ती शयन ॥३॥
निळा म्हणे वाचा बोली ।
विठ्ठल होऊनियां ठेली ॥४॥
दिसे तोचि जनीं वनीं ।
विठ्ठल ह्रदयीं त्रिभुवनीं ॥१॥
लेणें नेसणें भूषणें ।
विठ्ठल वस्त्रें परिधानें ॥२॥
अन्न भोजन उदक पान ।
विठ्ठल सुषुप्ती शयन ॥३॥
निळा म्हणे वाचा बोली ।
विठ्ठल होऊनियां ठेली ॥४॥