प्राणी प्राण अर्पे – संत निळोबाराय अभंग – 1546

प्राणी प्राण अर्पे । तेणें अपीं तें समपें ॥१॥

ऐशा आहे प्रेमाकळा । परी तो बोधक विरळा ॥२॥

दृश्याचिया पाठीं । दृश्य लोपे द्रष्टाचि उठी ॥३॥

निळा म्हणे ज्ञानें । ज्ञेय राहिले होऊन ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.