संत निळोबाराय अभंग

समोर सदा संर्वाकडे – संत निळोबाराय अभंग – 1538

समोर सदा संर्वाकडे । मागें पुढें वेष्टीत ॥१॥

कां हो नेणों हरी ऐसा । जैसा तैसा परिपूर्ण ॥२॥

उदका अंगी जैसा रसु । गगनीं अवकाशु घनदाट ॥३॥

निळा म्हणे अंतर्बाह्य । त्याविण आहे कोण दुजें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *