संत निळोबाराय अभंग

जें जें कांहीं होय जाय – संत निळोबाराय अभंग – 1533

जें जें कांहीं होय जाय । त्या त्या लय अव्दैतीं ॥१॥

तें अव्दैतही लोपल्या पाठीं । आपणाचि पोटीं आपण ॥२॥

तया नांव स्वरुप म्हणती । जें निज एकांतीं एकलें ॥३॥

निळा म्हणे दावूनियां नामरुपा । नयेचि पडपा विश्वाकृती ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *