संत निळोबाराय अभंग

हातीं घेतला चितांक – संत निळोबाराय अभंग – 1520

हातीं घेतला चितांक । दिठी न दिेसेंची कनक ॥१॥

तैसा देव पाहों जातां । विश्वाभासुचि भोंवतां ॥२॥

न दिसेचि दोरा । माजी लपांला अंबरा ॥३॥

निळा म्हणे मारा । ठेल्या लपवूनियां नीरा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *