संत निळोबाराय अभंग

दोष वसे पात्रांतरीं – संत निळोबाराय अभंग – 1511

दोष वसे पात्रांतरीं । आत्मा निर्मल चराचरीं ॥१॥

सर्पामुखीं वसे विष । मधुमक्षिके सारांश रस ॥२॥

स्वातिजळें मुक्ताफळ । शुक्तीं सपीं हाळाहळ ॥३॥

निळा म्हणे उपाधिभेदें । दावित निवाड शुध्दाशुध्दें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *