संत निळोबाराय अभंग

गंगा पवित्र सर्वागुणी – संत निळोबाराय अभंग – 1498

गंगा पवित्र सर्वागुणी । स्पर्शे विटाळे रांजणीं ॥१॥

तेविं चैतन्य अवघें एक । भूतभेदें त्या कळंक ॥२॥

भूमिका नाहीं खंडण केली । उत्तम अधम संगें झाली ॥३॥

निळा म्हणे धर्माधर्म । वर्णानुरुप क्रियाकर्म ॥४॥



राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *