संत निळोबाराय अभंग

कोठें वसे झाडाचिवरी – संत निळोबाराय अभंग – 1493

कोठें वसे झाडाचिवरी । कोठें पोखरीं विवरांत ॥१॥

कोठें जळीं वसे स्थळीं । कोठे अंतराळी अंतरिक्ष ॥२॥

कोठें पर्वतीं दरकुटीआंत । कोठें वनांत झाडखंडीं ॥३॥

निळा म्हणे चिखलीं शेणीं । वसे पाषाणीं काष्ठांत ॥४॥


 


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *