संत निळोबाराय अभंग

एकापासूनी झालें विश्व – संत निळोबाराय अभंग – 1483

एकापासूनी झालें विश्व । विश्वामाजीं एकचि अंश ॥१॥

जैसे शून्यापासुनी अंक । झाले भांदितां नुरेचि लेख ॥२॥

शून्या नुठितां शून्यपणें । कैंचें एका एक होणें ॥३॥

निळा म्हणे भक्तचि नाहीं । कैचा देवहि तये ठायीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *