लेवविले अळंकार  केलें – संत निळोबाराय अभंग – 1480

लेवविले अळंकार  केलें थोर वाढवुनी ॥१॥

आपुली दृष्टी निववितां । मी तो नेणतां लळेवाड ॥२॥

गोड घांस मुखीं भरा। जेविता पाचारा आवडी ॥३॥

निळा म्हणे शिकवा बोलों । पुढें चालों आपणा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.