मी ज्या बोलिलों निगुती – संत निळोबाराय अभंग – 1479

मी ज्या बोलिलों निगुती । संतकृपेच्या त्या युक्ती ॥१॥

येरवीं हें काय जाणें । प्रसादाचें करणें त्यांचिया ॥२॥

छायाचित्र नाचवितां । प्रकाशितां दिप त्यासी ॥३॥

निळा म्हणें माझे कर्म । जाणती वर्म ते संत ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.