मायबाप उत्तीर्ण होणें – संत निळोबाराय अभंग – 1477

मायबाप उत्तीर्ण होणें । न घडे देणें अपत्या ॥१॥

जरी लक्ष जोडी दिली । ॥२॥

जैसा आत्मा विश्व प्रसवे । तेणें त्या व्हावें उत्तीर्ण के ॥३॥

निळा म्हणे शुध्द भावे । चरणा जावें लिगटोनी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.