संत निळोबाराय अभंग

भाग्य माझें उभें ठेलें – संत निळोबाराय अभंग – 1474

भाग्य माझें उभें ठेलें । संती दाविलें निधान ॥१॥

आतां उणें कोठें कांही । न पडे ठायीं भरलेंसें ॥२॥

जेथें पाहे तेथें आहे । न पाहतांही राहे कवळुनी ॥३॥

निळा म्हणे व्यापुनी अंतरी । गगनाही बाहेरीं तेंचि दिसे ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *