नेणोनिया आपपर – संत निळोबाराय अभंग – 1467संत निळोबा महाराज नेणोनिया आपपर । होतें सुकर निक्षेपींचें ॥१॥ तेणें हातीं धरोनिया । संतीं ठाया पावविलों ॥२॥ विटेवरी दाविलें धन । होतें पोटाळून महर्षी ज्या ॥३॥ निळा म्हणे बैसला ध्यानीं । ज्याचिये चिंतनीं सदाशिव ॥४॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.