पुढें जाणवेल हें पहातां – संत निळोबाराय अभंग – ९७४
पुढें जाणवेल हें पहातां – संत निळोबाराय अभंग – ९७४
पुढें जाणवेल हें पहातां ।
अंगा येतां क्षीणत्व ॥१॥
मग तो नलगे कांहीं हाती ।
होईल माती आयुष्या ॥२॥
म्हणोनियां करा वेग ।
धरा अनुराग हरिभजनीं ॥३॥
निळा म्हणे पुढिल वेळ ।
आहे अति काळ कठिण तो ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
पुढें जाणवेल हें पहातां – संत निळोबाराय अभंग – ९७४