संत निळोबाराय अभंग

होईल अंगी बळ – संत निळोबाराय अभंग – ९६८

होईल अंगी बळ – संत निळोबाराय अभंग – ९६८


होईल अंगी बळ ।
तरी फजीत करावे ते खळ ॥१॥
जे कां करुनियां पाखांड ।
लटिकेंचि वाढविती बंड ॥२॥
भोंदिती भाविकां ।
कथुनी परमार्थ तो लटिका ॥३॥
निळा म्हणे तोंडें सांगें ।
तैसें नाचरोनियां अंगें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

होईल अंगी बळ – संत निळोबाराय अभंग – ९६८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *