हिंडवितां देश । नये तुटी ज्या लाभास ॥१॥ चाले सर्व घेणेंदेणें । कोठें कांहीं न पडे उणें ॥२॥ पारखितां भलें । कसींतांही उतरलें ॥३॥ निळा म्हणे निवडी नाहीं । एकसारिखेंचि अवघेंही ॥४॥