संत निळोबाराय अभंग

मोलें विकें स्वाभावगुणीं – संत निळोबाराय अभंग – ९६३

मोलें विकें स्वाभावगुणीं – संत निळोबाराय अभंग – ९६३

मोलें विकें स्वाभावगुणीं ।
येरवी तीतें न पुसे कोणी ॥१॥
हिंगा दुर्गधीची मोल ।
तेणेंविण तो अवघा फोल ॥२॥
भांगीं न भुलवीं भक्षिल्या ।
येरचि तरी तो व्यर्थचि पाला ॥३॥
निळा म्हणे तैशिया परी ।
देवपणेंचि देवा थोरी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मोलें विकें स्वाभावगुणीं – संत निळोबाराय अभंग – ९६३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *