मुखीं पडतांचि तें शेष – संत निळोबाराय अभंग – ९६२

मुखीं पडतांचि तें शेष – संत निळोबाराय अभंग – ९६२

मुखीं पडतांचि तें शेष ।
करी नाश कल्मषा ॥१॥
पावूनियां ब्रम्हपदा ।
ओपी संपदा अनैश्वरा ॥२॥
शांति क्षमा दया सिध्दी ।
येती समृध्दि ओळंगण्या ॥३॥
निळा म्हणे सर्वहि सुखें ।
वरिती हरिखें शेष घेतां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मुखीं पडतांचि तें शेष – संत निळोबाराय अभंग – ९६२