समर्थी घरीं काम – संत निळोबाराय अभंग – ९५४
समर्थी घरीं काम ।
करितां हातीं लागे दाम ॥१॥
काय देईल भिकारी ।
कोण सेवा त्याची करी ॥२॥
जाती तया घरा ।
जेथें लक्ष्मीचा वारा ॥३॥
निळा म्हणे हीना ।
आड ठाकिली कल्पना ॥४॥
समर्थी घरीं काम ।
करितां हातीं लागे दाम ॥१॥
काय देईल भिकारी ।
कोण सेवा त्याची करी ॥२॥
जाती तया घरा ।
जेथें लक्ष्मीचा वारा ॥३॥
निळा म्हणे हीना ।
आड ठाकिली कल्पना ॥४॥