कैसा होतो ब्रम्हानंद – संत निळोबाराय अभंग – ९५२
कैसा होतो ब्रम्हानंद ।
भागयमंद न देखति ॥१॥
वाजतां वादयें नाईके कानीं ।
वीट मानी अभागी ॥२॥
म्हणे सेवूं या रे गडी ।
तोडूं बेडी संसार ॥३॥
निळा म्हणे ऐसी वेळ ।
न लभे काळ वेचलीया ॥४॥
कैसा होतो ब्रम्हानंद ।
भागयमंद न देखति ॥१॥
वाजतां वादयें नाईके कानीं ।
वीट मानी अभागी ॥२॥
म्हणे सेवूं या रे गडी ।
तोडूं बेडी संसार ॥३॥
निळा म्हणे ऐसी वेळ ।
न लभे काळ वेचलीया ॥४॥