एकलाचि हरि । नेणोनियां चराचरीं ॥१॥ करिती निंदा आणि व्देष । घेऊनियां गुणदोष ॥२॥ क्षणीक पसारा । मायिक मानियेला खरा ॥३॥ निळा म्हणे गेलीं । ऐशींच कितेकें नाडलीं ॥४॥