संत निळोबाराय अभंग

एकलाचि हरि – संत निळोबाराय अभंग – ९४८

एकलाचि हरि – संत निळोबाराय अभंग – ९४८


एकलाचि हरि ।
नेणोनियां चराचरीं ॥१॥
करिती निंदा आणि व्देष ।
घेऊनियां गुणदोष ॥२॥
क्षणीक पसारा ।
मायिक मानियेला खरा ॥३॥
निळा म्हणे गेलीं ।
ऐशींच कितेकें नाडलीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एकलाचि हरि – संत निळोबाराय अभंग – ९४८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *