संत निळोबाराय अभंग

भुंकोनियां उठी – संत निळोबाराय अभंग – ९२४

भुंकोनियां उठी – संत निळोबाराय अभंग – ९२४

भुंकोनियां उठी ।
श्वान लागे भलत्या पाठीं ॥१॥
ऐसा देहस्वभावगुण ।
नेणे भला बुरा कोण ॥२॥
तैसाचि तो अतिवादी ।
अविवेकी सदा क्रोधी ॥३॥
निळा म्हणे ओळखी सांडी ।
आलें तैसें बरळें तोंडीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भुंकोनियां उठी – संत निळोबाराय अभंग – ९२४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *