भाग्यहीन व्दाड – संत निळोबाराय अभंग – ९२२
भाग्यहीन व्दाड ।
तया बुध्दि करी नाड ॥१॥
सुख तें सन्मुख ।
तया तेंचि भासे दु:ख ॥२॥
हित अनहितावरी ।
देखोनियां पळे दुरी ॥३॥
निळा म्हणे उफराटे ।
प्राक्तन होऊनियां भेटें ॥४॥
भाग्यहीन व्दाड ।
तया बुध्दि करी नाड ॥१॥
सुख तें सन्मुख ।
तया तेंचि भासे दु:ख ॥२॥
हित अनहितावरी ।
देखोनियां पळे दुरी ॥३॥
निळा म्हणे उफराटे ।
प्राक्तन होऊनियां भेटें ॥४॥