भाविकाचा मनोभाव – संत निळोबाराय अभंग – ९२१
भाविकाचा मनोभाव ।
पाववी देव सिध्दी हा ॥१॥
तेंचि सत्य बोलिलों बोलें ।
माझिया आलें स्वानुभावा ॥२॥
जाणें अंतरींचें आर्त ।
साक्षभूत सकळांचा ॥३॥
निळा म्हणे संदेह नाहीं ।
अनुमान कांहीं यदर्थी ॥४॥
भाविकाचा मनोभाव ।
पाववी देव सिध्दी हा ॥१॥
तेंचि सत्य बोलिलों बोलें ।
माझिया आलें स्वानुभावा ॥२॥
जाणें अंतरींचें आर्त ।
साक्षभूत सकळांचा ॥३॥
निळा म्हणे संदेह नाहीं ।
अनुमान कांहीं यदर्थी ॥४॥