त्याचिमाजीं होतीं जाती । जीव त्या नेणती आत्मया ॥१॥ नवल याची लाघवी माया । यातें नेदेऊनियां विस्तारें ॥२॥ जेथें तेथें उभीचि आड । होऊनियां कवाड भ्रांतीचें ॥३॥ निळा ब्रम्हादिकां । याचिपरी लोकां झकविलें ॥४॥