संत निळोबाराय अभंग

त्याचिमाजीं होतीं जाती – संत निळोबाराय अभंग – ९१४

त्याचिमाजीं होतीं जाती – संत निळोबाराय अभंग – ९१४

त्याचिमाजीं होतीं जाती ।
जीव त्या नेणती आत्मया ॥१॥
नवल याची लाघवी माया ।
यातें नेदेऊनियां विस्तारें ॥२॥
जेथें तेथें उभीचि आड ।
होऊनियां कवाड भ्रांतीचें ॥३॥
निळा ब्रम्हादिकां ।
याचिपरी लोकां झकविलें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

त्याचिमाजीं होतीं जाती – संत निळोबाराय अभंग – ९१४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *