परस्त्रीसंगें घडती दोष । बुडे वंश पापें त्या ॥१॥ यमधर्म घाली बंदी । नव्हे कधीं सुटिकाचि ॥२॥ पूर्वज अध:पतना जाती । मग ते शापिती अतिक्रोधें ॥३॥ निळा म्हणे पातित्य ऐसें । वरी संगदोषें परस्त्रीच्या ॥४