नेणोनि पारिखे – संत निळोबाराय अभंग – ९०८
नेणोनि पारिखे ।
आत्मा आपणा न देखे ॥१॥
न देखोनि दुजें कांहीं ।
आपींआप असें पाहीं ॥२॥
नामा रुपा येणें ।
नाहीं होणें ना निमणें ॥३॥
निळा म्हणे नव्हे जागें ।
निजस्वप्न ना वाउगे ॥४॥
नेणोनि पारिखे ।
आत्मा आपणा न देखे ॥१॥
न देखोनि दुजें कांहीं ।
आपींआप असें पाहीं ॥२॥
नामा रुपा येणें ।
नाहीं होणें ना निमणें ॥३॥
निळा म्हणे नव्हे जागें ।
निजस्वप्न ना वाउगे ॥४॥