झगमगी काजवे – संत निळोबाराय अभंग – ८९९
झगमगी काजवे ।
रात्रीं दिवसां नव्हे ठावें ॥१॥
म्हणोनियां न ये मोला ।
नाश पदरीं असे त्याला ॥२॥
दिसे पतंगाचा रंग ।
नाहीं धुतला तोंवरी चांग ॥३॥
निळा म्हणे परमहंस ।
झाला बहुरुपी परि तें फोस ॥४॥
झगमगी काजवे ।
रात्रीं दिवसां नव्हे ठावें ॥१॥
म्हणोनियां न ये मोला ।
नाश पदरीं असे त्याला ॥२॥
दिसे पतंगाचा रंग ।
नाहीं धुतला तोंवरी चांग ॥३॥
निळा म्हणे परमहंस ।
झाला बहुरुपी परि तें फोस ॥४॥