संत निळोबाराय अभंग

जें जें बोले तें विकळ – संत निळोबाराय अभंग – ८९४

जें जें बोले तें विकळ – संत निळोबाराय अभंग – ८९४


जें जें बोले तें विकळ ।
नाहीं विठठलीं कळवळ ॥१॥
कोरडेंचि शब्दज्ञान ।
नाहीं प्रेमाचें जीवन ॥२॥
जाणे तर्क वितर्क मति ।
समर्पक समयीं स्फूर्ती ॥३॥
निळा म्हणे पडिली हातीं ।
जाणिवेच्या नुगवे गुंती ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जें जें बोले तें विकळ – संत निळोबाराय अभंग – ८९४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *